कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या’ मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
साहित्याचा हा खजिना, मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या, तीर्थ माझे रायगड आणि देव शिवराय.
शिवराय आमचे प्राण शिवराय मराठ्यांची जाण, शिवराय सकल हिंदुस्थानाची शान शिवराय, हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खान. जय शिवराय जगदंब जगदंब जगदंब.
ॐ”बोलल्याने मनाला शांती मिळते. “साई”बोलल्याने मनाला शक्ती मिळते. “राम”बोलल्याने पाप मुक्ती मिळते. “जय शिवराय”बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते जय शिवराय ।।