Happy Teacher’s Day Messages In Marathi
आपण केवळ आमचे शिक्षक नाही, आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात.. सर्व एकाच व्यक्तीमध्ये आकार घेतलेले.. आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू.. शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
Teacher’s Day Status In Marathi
माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teacher’s Day Wishes In Marathi
मोठ्या स्वप्नांचा विचार देण्यासाठी, आकाशाला गवसणी घालण्याची शिकवण देण्यासाठी, मला साहसी बनवण्यासााठी, तुमचे खूप खूप आभार. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा