अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!