“गरिब स्थितील समाधान हे खर्या श्रीमंतीचे लक्षण आहे.”
“कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका.. कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो”
“काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.”