“अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीने मारलेला वर पाही” अर्थ – सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धट पणाने तो आपला शत्रू बनतो.
माझी मराठी माझी मराठी, सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी मराठी. View More
मायेन भरलेला कळस म्हणजे आई, मायेन विसावा देणारी सावळी म्हणजे आई
असेन जर मजला, मानव जन्म कधी आई तुझ्याच पोटी, पुन्हा जन्मावेसे वाटते