शुभ सकाळ प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल. – अल्बर्ट आइंस्टीन
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे !! !! शुभ रात्री !!
कालचा दिवस कोणी पाहिले आहे, मग आजचा दिवस का गमावायचा? ज्या क्षणी हसु शकतो, त्या क्षणात रडायचं का? शुभ सकाळ
ॐ भगवते वासुदेवाय नमो नम: श्री कृष्णाय नमस्तुभ्यं वासु देवाय ते नम : प्रणत क्लेश नाशाय : गोविन्दाय नमो नम अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम चंद्रं भजे॥ ॥ सुप्रभात ॥