शुभ सकाळ जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा – अल्बर्ट आइंस्टीन
नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे, हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही, मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.” 🙏शुभ सकाळ
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही , एक जन्म काय हजार जन्म झाले तरी , तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी.