अचानक पाऊस आल्यावर काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.. मग क्षण भर मी पाहतच राहिलो… आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..
तू आणि पाऊस, असेच अवेळी येता, नको नको म्हणता, चिंब चिंब करून जाता.