तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।। राम कृष्ण हरी माऊली।।
पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना. हिच प्रार्थना पाडुरंगाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
मुख दर्शन व्हावे आता .. तु सकळ जनांचा दाता.. घे कुशीत या माऊली.. तुझ्या चरणी ठेवितो माथा.. माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.