खरे मित्र ह्रदयात राहतात, रक्ता सारखे तनातून वाहतात, जे केले कृष्णाने सुदामा साठी, मैत्री त्यालाच तर म्हणतात। हेप्पी फ्रेंडशिप डे
आज दीप पूजा. सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य; शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या, हा हा ! दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।