जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगांचा, आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला। स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण करूया भारतदेशा असंख्य प्रणाम.. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
राखी…एक प्रेमाचं प्रतीक आहे राखी…एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ…मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास.. रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी.. मी तुला देऊ इच्छितो राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा