रिकामे झाले घर,रिकामा झाला मखर पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर. गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती चालले गावाला, चैन पड़ता आम्हाला। 🌹🙏
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. Navratri Photo Frames
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना… तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…