‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू.. ‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू.. ‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू.. काहीही असो माझ्यासाठी, ‘Five Star’ आहेस तू… Happy Chocolate Day!
सारख्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा…
माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या, Chocolaty शुभेच्छा…
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…!
हृदयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?
नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!