एक Promise माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…
चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं तुला भेटल्यावर, तुलाच पाहत राहावंसं वाटतं, तुझ्या कुशीत मिटल्यावर… Happy Hug Day!
प्रेम माझं तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावणार नाही, तुला मिठीत घेताच कळतं, आता त्याचीही गरज भासणार नाही… Happy Hug Day!
सुटलाय थंड वारा, त्यात पावसाच्या धारा.. असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा…
माहित आहे मला चॉकलेट आवडते तुला.. खूप खूप Chocolates देईन Chocolate Day ला, पण आधी तू ही Promise कर मला, Kiss Day ला Kiss तू देशील मला…!
‘Five Star’ सारखी दिसतेस, ‘Munch’ सारखी लाजतेस, ‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस, ‘Kit-Kat’ ची शपथ, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस… Happy Chocolate Day!