सुप्रभात ॐ नमः शिवाय भोलानाथ तुमची सर्व मनोकामना पूर्ण करो.
प्रखर राष्ट्रवादी, महान क्रांतिकारक आणि हिंदू संस्कृती चे जनक स्वातंत्र वीर “विनायक दामोदर सावरकर “जी ना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम.
स्वातंत्र्य संग्रामचा अमर सेनानी, स्वातंत्र्य वीर सावरकरांना पुण्यतिथी निमित्त माझी भावनिक श्रद्धांजली, हा देश नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहिल.
खरे देशभक्त, अनुकरणीय युगद्रष्टा, अद्वितीय स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र श्रद्धांजली.