आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आयुष्य सर्वात कठीण परीक्षा आहे, पुष्कळ लोक अयशस्वी होतात कारण ते इतरांची कोपी करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात न घेता की प्रत्येकाकडे भिन्न प्रश्नपत्रिका आहेत.
शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान ज्यांना श्रीराम चे वरदान आहे, गदा धारी ज्यांची शान आहे, बजरंगी ज्यांची पहचान आहे, संकट मोचन ते हनुमान आहे..