दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी, माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख, समृद्धी तुच्या घरात नांदो अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो, तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो, अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा…
चला मिळून मना पासून देवाला प्रार्थना करूया की विश्वाला Corona Virus च्या या कहर पासून वाचव।
कर्माचे फळ माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही. View More