ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”… मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी। मातृ दिना च्या हार्दिक शुभेच्छा।
आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही। मातृ दिना च्या हार्दिक शुभेच्छा।
गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही बुद्ध शांती आहे, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा