योग मानवी शरीर, मन आणि आत्मा यांना ऊर्जा, सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करते. योग दिनाच्या शुभेच्छा
योग पृथ्वी वर लोकांसाठी एक वरदान आहे. २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस
आंतरराष्ट्रीय योग दिन शुभेच्छा योगः कर्मसु कौशलम्
शुभ सकाळ मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
शुभ सकाळ आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे. जर प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावे लागेल, जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल, जर विश्वास हवा असेल तर विश्वास ठेवावा लागेल.