कधी-कधी आपल्याला आपली चांगली बातमी स्वत: कडे ठेवावी. प्रत्येकजण आपल्यासाठी मनापासून आनंदी होत नाही.
आनंदी राहण्याचा सुंदर उपाय आशा देवा कडे ठेवा, सर्वां कडे नाही. शुभ सकाळ
ॐ नमो नारायण नम: एकादशी च्या शुभेच्छा
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, श्रावण मासच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी श्रावण
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!