Happy Navratri Marathi Blessing Pic
नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !
ज्या घरी मुलगी आली, समजा स्वत: लक्ष्मी आली. बालिका दिनाच्या शुभेच्छा!
लहान मुली म्हणजे स्वर्गातील फुले आहेत. बालिका दिनाच्या शुभेच्छा!
जगण्याचा हक्क तीचा पण आहे, फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे. बालिका दिनाच्या शुभेच्छा!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पहिली शोधोनी अवघी तीर्थे कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! View More
Gandhi Jayanti Marathi Quote Photo
माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन, गांधी जयंतीच्या शुभेच्छा