८ सप्टेंबर विश्व साक्षरता दिवस एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .
विश्व साक्षरता दिवस शिक्षित परिवार, सुखी परिवार
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रिय टीचर, तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या जीवनातील प्रेरणा आहात. आज मी आपणास जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करत आहे आणि हा पुरस्कार देतो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं