विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो. फक्त सूर्य चमकण्यामुळे पहाट होत नाही. नवा दिवस नवीन पहाट मुबारक हो
त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, जो तुमच्याशी खोटे बोलतो.
अ, ब, क, ड, शिकवू या; देश साक्षर बनवू या. विश्व साक्षरता दिवस
८ सप्टेंबर विश्व साक्षरता दिवस एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.
विश्व साक्षरता दिवस ८ सप्टेंबेर साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.