Saraswati Puja Marathi Message Picture
कमळाच्या पुष्पवर विराजमान देवी, देते ज्ञानाचा सागर व म्हणे अगदी चिखलात कमळ व्हा, आपल्या कृतीतून महान बना. तुम्हाला सरस्वती पूजनाच्या अनेक शुभेच्छा
Happy Navratri Marathi Wish Photo
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Navratri Marathi Message Photo
लाल रंगाने सजला दरबार मातेचा आनंदी झालं मन, सुखी झालं जग शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.