गुड मॉर्निंग जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्शही करता येणार नाहीत, त्या केवळ मनापासून अनुभवल्या जाऊ शकतात. म्हणून आपलं हृदय सुदृढ ठेवा.
शुभ सकाळ ॐ नमः शिवाय प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ जाण्याची शक्ती.
लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा
पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. कन्या दिनाच्या शुभेच्छा
एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी, लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा