वेळ बहिरा आहे, कोणाचं ऐकत नाही, पण तो आंधळा नाही, प्रत्येकाला पाहतो. -स्मिता हळदणकर
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.