नाती आता कौडी मोलाने विकू लागली आहे, खरी कमी आणि मतलबी जास्त तोलू लागली आहे.
शुभ सकाळ श्री गणेशय नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान.
शुभ सकाळ असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.
आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला जे माझ्या समोर नसून सुध्दा माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. गुड़ मोर्निग
मी देव मानतो पण माणसात राहणारा.