विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं। नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. Navratri Photo Frames
नातं असलं तर आरश्या सारखं असावं, जे हसेल पण साथ साथ, आणि रडेल पण साथ साथ.
नाती विजेच्या तार सारखी असतात, चुकीची जुळलेली तार आयुष्यभर झटके देतात आणि योग्य तार आयुष्यभर प्रकाश देत राहतात.
काही नात्यांना नाव नसतात, तर काही नाती फक्त नावा पुरतीच असतात.
नाती सुद्धा तराजूत तुलायला लागली आहे. प्रेम कमी, मतलबी जास्त चालायला लागली आहे.