जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. सुप्रभात
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज कोजागिरी पोर्णिमा. आजचा दिवस तूम्हाला खुप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा.
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात्र तु्झ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्याचसाठी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आनंद झाला मनी उत्सव आज विजयाचा सीमोल्लंघन करू मुहूर्त आज दसर्याचा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ!
लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा विजयादशमी निमित्त याच आमच्या शुभेच्छा!