सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
New Year साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. New Year Photo Frames
अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष! जय गोपाला जय गाडगेबाबा