मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय, कितीही भांडण झालं ना, तरी तु आपलं नातं कधीही तोडून जाणार नाहीस
जेव्हा भेट होईल आपली, तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे.. ह्याच जन्मी नाही तर, प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!
मला माहित आहे, तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते, मला पाहून ना… पण तुला माहित आहे का? माझ्या ओठांवर Smile कधी येते ते, जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा… HAPPY KISS DAY!