शुभ प्रभात गुलाबाला काटे असतात.., असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो, असे म्हणत हसणे उतम..