Sharad Purnima Marathi Wish Picture
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
Sharad Purnima Marathi Wish Pic
मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!