प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय… हेप्पी वेलेनटाईन डे!
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं, एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं. Happy Hug Day
मिठीत तुझ्या असताना वेळेनेही थोडं थांबावं, क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं! Happy Hug Day
आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल. Happy Promise Day
माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगी तूच आहेस. आज मी तुला वचन देतो की, मी फक्त तुझ्याशी लग्न करेन आणि इतर कोणालाही माझ्या आयुष्यात तुझी जागा देणार नाही. Happy Promise Day
तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन, आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देते तुला. Happy Promise Day