सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी, तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी, रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी, करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी. गणेश जयंती ची हार्दिक शुभकामना
तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. 🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !! Happy Valentine’s Day!
प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे… हेप्पी वेलेनटाईन डे!
तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. 🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! हेप्पी वेलेनटाईन डे!