बेलाचे पान वाहतो महादेवाला, करतो वंदन दैवताला, सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला. महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri!
ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात.. जय शिव शंकर.. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी आता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख. महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!