आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.
परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत.
मळकट आणि गबाळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मळकट आणि गबाळ्या विचारांची सुद्धा लाज वाटली पाहिजे.