शुभ सकाळ आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी ‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि ‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे..
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.