चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना
“दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्ने उरलेली…नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू…” गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
“चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!” हॅप्पी गुडी पाडवा
“येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !”
“उभारा गुढी सुखसमृद्धीची सुरुवात करूया नववर्षाची विसरू ती स्वप्ने भूतकाळाची वाटचाल करूया नव आशेची.” हॅप्पी गुडी पाडवा