विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया… चैत्र नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या. चैत्र नवरात्रौत्सवाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा