ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!
दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम. श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
श्री राम आपल्या आयुष्यात प्रकाश आणे.. राम आपले जीवन सुंदर बनवे. अज्ञानाचा अंधार दूर करून, आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश येवो. राम नवमीची हार्दिक शुभेच्छा.