एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो, रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो, तो प्रत्येकजण ‘मजदूर’ असतो. जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काम करण्यापूर्वी विचार करणे शहाणपणाचे आहे, काम करत असताना विचार करणे सतर्कता काम केल्यावर विचार करणे मूर्खपणाचे आहे. जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कामगाराचे रक्त, घाम, पायाच्या कामी आले, घामाला मिळाला मानाचा मुजरा, 1 मे करूया त्यासाठी साजरा. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!