आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी हॅप्पी मधर्स डे
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा… हॅप्पी मधर्स डे
शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य.. हॅप्पी मधर्स डे
कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा