मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा कन्या दिनाच्या शुभेच्छा
1. माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा View More
शुभ सकाळ देवाचे भक्त असणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही पडणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा देव तुमची काळजी घेईल.