अंबा, माया, दुर्गा, गौरी, आदिशक्ती तूच सरस्वती सकल मंगल माझ्याच घटी विश्वाची स्वामिनी जगतजननी दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना… दुर्गा पूजा हार्दिक शुभेच्छा…
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
देवीची घटस्थापना झाल्यावर शेअर करण्यासाठी खास घटस्थापना हार्दिक शुभेच्छा (Ghatasthapana Wishes In Marathi).
घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
View More
नवरात्री म्हणजे न – नवचेतना देणारी व – विघ्नांचा नाश करणारी रा – राजसी मुद्रा असलेली त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
माता दुर्गाची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा