मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा… आपणास व आपल्या कुटुंबास कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू य सण कोजागिरीचा… कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
वाईटाचा होतो नाश, दुःखांचा होतो विनाश, दसरा आणतो उमेदीची आस. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! बाहेरच्या नाही तर आतल्या रावणाला जाळा… आणि मगच दसरा साजरा करा सोन देताना मनात देण्याची भावना ठेवा आणि आनंदोत्सव साजरा करा.
आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शक्ती देवो . दुर्गा पूजा शुभेच्छा