आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
View More
दिवाळी चा पहिला दिवस वसुबारस गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची कस धरू वासूबारस धनाचे महत्व स्मरू. गोधनाची पूजा केली जाते समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. वसुबारस निमित्त सर्वांना शुभेच्छा
भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते, ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस निमित्त शुभेच्छा