तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो, आई लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यासोबत असो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरू दे. लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्हाला आई लक्ष्मीचा कायम आशीर्वाद मिळत राहो,
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती… लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार. आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा.