मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
Deshala Havet Shivba Jijau
देशाला हवेत शिवबा, जिजाऊ, म्हणून स्त्रियांना मानाने वागवू.
View More
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!