Republic Day Messages In Marathi

स्वप्न सगळेच बघतात स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!